आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ४ डिसेंबर २०२०
मेष- गुंतागुंतीच्या आर्थिक घडामोडी टाळा
वृषभ- पाठदुखी कडे दुर्लक्ष नको
मिथुन- अनपेक्षित आर्थिक फायदा
कर्क- वास्तविकता स्वीकारा
सिंह- मौल्यवान वस्तू जपा
कन्या- कानाचे दुखणे बळावेल
तूळ- भावनांचं restricting करा
वृश्चिक- कॅलक्युलेटेड स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक
धनु- रेंगाळणारे निर्णय मार्गी लागतील
मकर- शुभ घटना
कुंभ- भावनिक दिलासा मिळेल
मीन- खर्चाचे नियोजन आवश्यक.
…..
शंकासमाधान
प्रश्न- पद्माकर – लिविंग रूम (बैठकीची खोली) याबाबत वास्तुशास्त्र नियम काय आहेत?
उत्तर- स्वतंत्र वास्तुमध्ये बैठकीची खोली (लिविंग रूम) हे उत्तर पूर्व किंवा ईशान्येला असावे. लिविंग रूम लाच घराचे प्रवेशद्वार असावे. उत्तर मध्य ते पूर्व मध्य या भागामध्ये लिविंग रूम चे प्रवेशद्वार असावे. लिविंग रूम ला उत्तर दिशेकडून २ तर पूर्वेकडून एक चार बाय सहा आकारातील खिडकी घ्यावी. लिविंग रूम लाच बाहेर व्हरांडा किंवा गॅलरी अथवा टेरेस द्यावे. ईशान्य लिव्हिंग रूमला सोफा हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवा. लिविंग रूम मध्ये क्रिस्टल झुंबर अवश्य लावावे. लिविंग रूम मध्ये कलर टेक्चर करायचे असल्यास दक्षिण-पश्चिम भिंतीला हलक्या रंगाचे करावे. लिविंग रूम ला डार्क रंगाचे पडदे टाळावेत. उत्तर अथवा पूर्वेच्या भिंतीकडे फिश टॅंक ठेवावे. दक्षिण पश्चिम भिंतीवर मोठा आकड्यांचे कॉन्ट्रास्ट FRAME घड्याळ लावावे. फुले अथवा निसर्ग रचनेच्या पेंटिंग् लावाव्यात. लिविंग रूम MAIN प्रवेशद्वार असल्याने येथील चौकटीला लाकडी उमरा लावावा. पाच अथवा सात STRING ची WIND CHIME बेल लावावे. इंडोर प्लांट च्या एक ते दोन कुंड्या ठेवा. लिविंग रूम बाहेरील चप्पल स्टँड बंदिस्त स्वरूपात ठेवा……
आजचा राहू काळ
दुपारी साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.