आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २० नोव्हेंबर
मेष- व्यवसाय तेजी
वृषभ- नव्या संकल्पना
मिथुन- कर्तुत्वाला वाव
कर्क- जनसंपर्क वाढेल
सिंह- ज्येष्ठांचे पाठबळ
कन्या- भावनिक दिलासा
तूळ- भागीदारी सांभाळा
वृश्चिक- अनपेक्षित सुसंवाद
धनु- मौल्यवान वस्तू जपा
मकर- व्यवसाय बदल
कुंभ- शुभ घटना
मीन- आर्थिक नियोजन संभाळा
…..
शंकासमाधान
प्रश्न- राजीव – अष्ट ऐश्वर्य भव असा आशीर्वाद दिला जातो म्हणजे काय?
उत्तर- माणसाच्या आयुष्यात आठ प्रकारचे ऐश्वर्य मिळाले तर तो व्यक्ती जीवनात सुखी झाला, असे म्हणतात. त्यामध्ये संसार सुख दासदासी संतान बंधू-भगिनी माता-पिता वास्तु वाहन धन धान्य असे आठ प्रकारचे ऐश्वर्य सुख आपण मिळवावे असा आशीर्वाद आहे.
प्रश्न प्रकाश- गुरुकृपा मिळण्यासाठी नवविधा भक्ती करावी असे सांगितले जाते म्हणजे काय?
उत्तर- गुरुची कृपा संपादन करण्यासाठी श्रवण, किर्तन, स्मरण, अर्चन, वंदन, सख्य, आत्मनिवेदन, मनन, जप अशा नऊ प्रकारे गुरुभक्ती केल्यास गुरु कृपा संपादन होते. यास नवविधाभक्ति म्हणतात.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.