आजचे राशीभविष्य – शनिवार – २३ जानेवारी २०२१
मेष – व्यापार विस्तारासाठी नवे प्रस्ताव
वृषभ – आरोग्य विषयक सावधानता
मिथुन – लहान-सहान वाद टाळा
कर्क – अशक्तपणा संभवतो
सिंह – प्रतिष्ठा वाढेल
कन्या – बोलून गैरसमज दूर करा
तूळ – फापटपसारा, जनसंपर्क टाळा
वृश्चिक – दगदग टाळा
धनु – मोठ्या निर्णयासाठी वेट अँड वॉच
मकर – परिचित लोकांची भक्कम साथ
कुंभ – रात्री वाहन सांभाळून चालवा
मीन – महत्त्वाच्या निर्णयात धरसोड सोड नको.
……….
शंकासमाधान
प्रश्न- अविनाश – महत्वाची उपरत्ने कोणती? उप रत्नांचीही नवरत्न अंगठी बनते का?
उत्तर – ८४ प्रकारची उपरत्न भारतभरात वापरली जातात. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे झिरकोन, प्यारीडॉट, चंद्रकांत मणी, सूर्यमणी, टोपाज, राटाप्रवाळ, स्फटिक, लपिज, टायगरआय, अंबर, फिरोजा, हकिक, अमिथिस्ट, टर्मोलिन, गार्नेट, धृतमणी, जेड ही काही महत्त्वाची उपरत्न. महाग असलेल्या मुख्य नवरत्नांचा पर्याय म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी दिली जातात. त्यातील कुंडली अथवा हस्त रेषेचा अभ्यास करून यातीलच आवश्यक असलेल्या उपरत्नांची नवग्रह अंगठी अथवा पेंडंट सुचवले जाते.
……
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.