आजचे राशीभविष्य – शनिवार – २६ डिसेंबर
मेष- शुभ समारंभ
वृषभ- किरकोळ प्रकृती अस्वस्थ्यता
मिथुन- देव घेव संभाळा
कर्क- भरल्या ओंजळीने दान द्या
सिंह- जुने हेवेदावे विसरा
कन्या- हेलपाटा होईल
तूळ- अंगदुखी संबंधात कुरबुर
वृश्चिक- अनपेक्षित खर्च सांभाळा
धनु- काखेत कळसा गावाला वळसा
मकर- आर्थिक गणित सांभाळा
कुंभ- जुनी वसुली होईल
मीन- झेपेल तेवढाच विचार करा.
………….
शंकासमाधान
प्रश्न- कोमल – वास्तुशास्त्रनुसार तुळस अथवा अन्य फुल झाडांबद्दल काय नियम आहे?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे राम तुळस अथवा कृष्ण तुळस अथवा तुळशीचा कोणताही प्रकार वास्तूच्या अग्नेय दिशेला असावा. प्रसंग ईशान्य दिशा चालेल. तुळशीला नियमित पाणी घालावे. तुळस हिरवीगार राहिल असे बघावे. सायंकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. घराबाहेर पडताना तुळशीला नमस्कार करून निघावे. तुळशीच्या मुळा पासून मंजीरा पर्यंत सर्व घटक आयुर्वेदिक शास्त्राने विविध व्याधींवर रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे त्यामुळे दररोज तुळशीची ५ पाने धून खावीत. आपण घरी नसलया वेळात तुळस वास्तूचे रक्षण करते अशी मान्यता आहे. हिरवीगार तुळस ही वास्तूच्या ऐश्वर्य मांगल्य याचे प्रतीक असते. अन्न सर्वप्रकारची सुवासिक फुल झाडे वास्तुच्या उत्तर पूर्व ईशान्य या भागात लावावीत तर जाड खोडाची झाडे वास्तुच्या दक्षिण-पश्चिम नैऋत्येस लावावी…..
—
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
—
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22