आजचे राशीभविष्य – शनिवार – २१ नोव्हेंबर २०२०
मेष- शैक्षणिक मानांकन
वृषभ- वादग्रस्त व्यवहार
मिथुन- आरोग्य जपा
कर्क- विसंवाद
सिंह- कारस्थान ओळखा
कन्या- आरोग्याचे पथ्य सांभाळा
तूळ- वरदहस्त मिळवा
वृश्चिक- नाती जपा
धनु- शब्द जपून द्या
मकर- अनपेक्षित शुभवार्ता
कुंभ- मानसिक अस्वस्थ्य
मीन- कौटुंबिक सल्लामसलत
……..
शंकासमाधान
प्रश्न- गौरीशंकर गणपतीची बारा रुपे कोणती?
उत्तर- वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्न राजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गजानन, गणपती ही बारा रुपे होत.
…..
प्रश्न धनंजय- कुंडलीतील मंगळ कोणत्या राशी बरोबर असल्यास कोणती फलप्राप्ती देतो?
उत्तर- मेष राशीतील मंगळ उत्तम कार्यशक्ती.. वृषभ राशीतील मंगळ सेन्सिटिव्हिटी.. मिथुन राशीतील मंगळ वाद घालण धोक्याचं.. कर्क राशीतील मंगळ अतिविचार.. सिंह राशीतील मंगळ तडफदार पणा.. कन्या राशीतील मंगळ धरसोडपणा.. तूळ राशीतील मंगळ शब्दांवर नियंत्रण नसणे.. वृश्चिक राशीतील मंगळ तुटेपर्यंत ताणू नये.. धनू राशीतील मंगळ चपळपणा.. मकर राशीतील मंगळ धाडस.. कुंभ राशीतील मंगळ सावध चाली.. मीन राशीतील मंगळ उत्तम कार्यशक्ती…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.