उत्तर- अनेक कुटुंबांमध्ये देव्हाऱ्यात नियमित पूजेसाठी गौरीशंकर रुद्राक्ष ठेवला जातो. गौरीशंकर रुद्राक्ष हा शिवपार्वती स्वरूप आहे, अशी पूर्वापार मान्यता आहे. अतिशय दुर्मिळ अशा प्रकारात हा रुद्राक्ष असतो. या रुद्राक्ष मध्ये एक छोटा व एक मोठा रुद्राक्ष नैसर्गिकरित्या एकत्र झालेला असतो. नेपाळ, इंडोनेशिया, श्रीलंका, भारत अनेक देशांमध्ये गौरीशंकर रुद्राक्ष सापडतो. परंतु सर्वाधिक मागणी नेपाळ गौरीशंकर रुद्राक्ष याला असते. रुद्राक्ष दुर्मिळ असल्यामुळे अर्थातच महाग असतो.
…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!