सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – शनिवार – १४ नोव्हेंबर २०२०

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2020 | 1:04 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – शनिवार – १४ नोव्हेंबर २०२०

मेष- खर्चामुळे तारेवरची कसरत

वृषभ- कर्तृत्वाला वाव मिळेल

मिथुन- शैक्षणिक मानांकन

कर्क- किरकोळ आधी पत्त्यासाठी श्रेय नको

सिंह- अनामिक हुरहुर

कन्या- खरेदीत फसगत सांभाळा

तूळ- पर्यायातून व्यावसायिक लाभ

वृश्चिक- नवी आशा नवी दिशा

धनु- भावनांचे रीस्ट्रक्चरिंग फायद्याचे

मकर- विरोधक निष्क्रिय होतील

कुंभ- आत्मानंदाची अनुभूती

मीन- अनपेक्षित आर्थिक पाठबळ

……..

शंकासमाधान

प्रश्न- मनीष भाई – मी आतापर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्व प्रकारचे उपाय केले. परंतु म्हणावा तितका फायदा का झाला नाही?

उत्तर- थेट लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे कर्म न करता फळाची अपेक्षा धरणे होय. ज्ञान मार्गाच्या आधारे केलेले कर्म हे लक्ष्मी प्राप्ती पर्यंत घेऊन जाते. अर्थात लक्ष्मी ही सरस्वती सोबत नांदते. सरस्वती म्हणजे ज्ञान. आपल्या कुंडली प्रमाणे रवी व्ययस्थानी राहू बरोबर आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी कठोर परिश्रम हाच पर्याय आहे. कोणताही शॉर्टकटचा पैसे मिळवण्यासाठी वापर न करता आपल्या क्षेत्रात अधिक अपडेट राहावे. ज्ञानोपासना करावी म्हणजे लक्ष्मी प्राप्ती आपोआप होईल.

आजचा राहू काळ

सकाळी नऊ ते साडे दहा आहे

dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग रक्षणायन – कठीण समय येता…

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – मुकी फुले – भाग ६

India Darpan

Next Post
60

श्यामची आई संस्कारमाला - मुकी फुले - भाग ६

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011