आजचे राशीभविष्य – शनिवार – १० ऑक्टोबर
मेष- व्यवसाय तेजी
वृषभ- प्रगतीची संधी
मिथुन- ज्येष्ठांची सुश्रुषा
कर्क- शुभवार्ता
सिंह- जुने प्रश्न सुटतील
कन्या- शारीरिक पीडा हरण
तूळ- आर्थिक घडी बसेल
वृश्चिक- बढतीची संधी
मकर- खरेदीत सावधानता
कुंभ- जुनी गुंतवणूक फायद्याची
मीन- ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा
……
शंकासमाधान
प्रश्न – पाटील- मेष राशीबद्दलच्या पंचांगाची माहिती मिळावी?
उत्तर – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, तर मेष राशीचे तत्व अग्नी आहे. मेष राशीमध्ये तीन नक्षत्र येतात. त्यातील पहिले अश्विनी नक्षत्र असल्यास आद्य नाडी, देवगण, आराध्यवृक्ष कुचला, वायू तत्व, लकी ट्री अशोक, अशुभ दिवस 3.7.9 .10 चरण अक्षरे CHU. CHE. CHO. LA दुसरे नक्षत्र भरणी असल्यास मध्य नाडी, राक्षस गण, लकी ट्री आवळा, अशुभ दिवस 9. 10. 21 चरण अक्षरे LI. LU. LO. LE. मेष राशीतील तिसरे नक्षत्र कृतिका होय. अंत नाडी, राक्षस गण, आराध्यवृक्ष उंबर, लकी ट्री अशोक, दिवस 9 10 21 27
वधू-वर गुणमिलन टीप-
विवाह गुण मिलन करताना एक नाडी दोष असल्यास गुण मिलन संख्या कमी येते. अशावेळी एक नाडी दोषचा आठ अंक मिलनाच्या बेरीज मध्ये सरळ मिळवू नये. आधी वधूवरांच्या राशी मिलनाबाबत नाडी पाद व वेद कोष्टक अभ्यासून होकार अथवा नकार कळवावा.
गण दोष टीप-
मनुष्य गण राक्षस गण दोष हा विवाहास नकार देण्याइतका मोठा व महत्त्वाचा नसतो.
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने शुभकार्य टाळावेत.
………………….
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.