वृषभ- जग मे बैरी कोई नही जब मन शितल होय
मिथुन- सुख मे भी सुमिरन करे अर्थात इतरांच्या आनंदात सहभागी व्हा
कर्क- निवांत रहा
सिंह- मै भी भुका ना रहू साधू भी भुका ना जाये अर्थात गरजेपुरतेच धावपळ करा
कन्या- निष्करण वादापासून लांब राहा
तूळ- मै बापुरा बुडन डरा अर्थात जे नाही त्याची भीती बाळगू नये
वृश्चिक- अति का भला न बोला अति की भली न चूप अर्थात उचित संवाद साधावा
धनु- जिन खोजा तीन पाया अर्थात प्रयत्न वाढवा
मकर- ध्येयावर फोकस करा
कुंभ- हम अभी से क्या बताये क्या हमारे दिल में है अर्थात जपून बोला
मीन- कॅलक्युलेटेड रिस्क घ्या
शंकासमाधान…
प्रश्न सौ वेदपाठक- वास्तूचे ब्रम्ह तत्व म्हणजे काय?
उत्तर- वास्तूचा कार्पेट एरिया चे उभे तीन तसेच आडवे तीन समान भाग केल्यावर येणाऱ्या नऊ भागांपैकी सर्वात मधला भाग म्हणजे वास्तूचे ब्रह्म तत्त्व होय..
प्रश्न श्री गायकवाड- माझ्या मुलीचं लग्न योग केव्हा आहे?
प्रश्न श्रद्धा- माझ्या कुंडली प्रमाणे मी कोणते रत्न वापरावे?
आजची वास्तू टीप-
वास्तूमध्ये सलग तीन दरवाजे एका रांगेत असल्यास मधल्या दरवाजाला गडद रंगाचा पडदा लावावा….
आजची रत्नटीप-
ओपल रत्न सुचवले असेल तर ते शक्यतो मल्टी कलर सुपर व्हाईट प्रकारातले घ्यावे…
आजची देव्हारा टीप-
देवराज शंकराची पिंड ठेवताना तिचा जोड भाग दक्षिणेकडे तर हलका भाग उत्तरेकडे यावा….
रुद्राक्ष टीप-
आपणास सुचवलेले 1 ते 21 मुखी रुद्राक्ष पैकी कोणता रुद्राक्ष घेताना त्यावरील रवा स्पष्ट व उठावदार हवा….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असल्याने या वेळात शुभकार्य करू नये
—–
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.