आजचे राशीभविष्य – मंगळवार – २७ ऑक्टोबर २०२०
मेष- इतरांच्या मताचा आदर करा
वृषभ- आगंतुक पाहुणे
मिथुन- महत्त्वाचा निर्णय
कर्क- वादातीत वागणं ठेवा
सिंह- सन्मान मिळेल
कन्या- महत्वाच्या व्यवहाराची संधी
तूळ- केवळ माझेच खरे असं नको
वृश्चिक- दो पल के जीवन से एक उमर चुरानी हे
धनु- मुल चक्रा संबंधात अवयव पीडा
मकर- कफाचा त्रास
कुंभ- अपेक्षांमध्ये रॉकेट सायन्स नको
मीन- कामात झोकून द्या
……………
शंकासमाधान
प्रश्न- वैभवी – हातावर शुक्राच्या उंचवट्यावरुन काय अंदाज करतात?
उत्तर – हातावरील शुक्र उंचवटा हा विविध कारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. शुक्राच्या उंचवट्यावरुन अनेक प्रकारचे अंदाज करता येतात. त्यामध्ये मुख्यता आर्थिक, शारीरिक, वैभव, सुबत्ता, पैशाची रेलचेल, यासोबतच येणारी मानसिक शांती, संपत्तीचा डामडौल, मान सन्मान, आयुष्यात मिळणारे मौल्यवान धातू, रत्न यांचा अलंकार पिढीजात संपत्ती मुख्यता हिऱ्यांचा लाभ, चेहऱ्यावरची प्रसन्नता या सगळ्यातून तृप्त असल्याने निर्माण झालेला ENRICHED POSITIVE AURA अशा विविध समृद्धतेचा अंदाज शुक्राच्या उंचवट्यावरुन करता येतो. तर याउलट निस्तेज जाळीदार तीळ युक्त कमकुवत शुक्र हा वरील सर्व वैभव याचा उलट परिणाम देतो. म्हणून हातावरील शुक्र उंचवटा संपन्न आयुष्याचे प्रतीक आहे असे म्हणतात.
पोवळे रत्न टीप-
कुंडलीवर मंगळाचा प्रभाव असता अथवा हातावरील MARS TOP डिफेक्टिव्ह असल्यास ऑरेंज कोरल स्टोन वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. अशावेळी स्त्रियांनी सिलेंडर फ्लॅट इटालियन कोरल सव्वादोन कॅरेट तर पुरुषांनी हाच STONE TRIANGULAR आकारात 4.25 carrot शुद्ध तांब्या मध्ये V SHAPE रिंग मध्ये वापरावा.
—
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
—

……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.