आजचे राशीभविष्य – मंगळवार – ३० मार्च २०२१
मेष – तुटेपर्यंत ताणू नका
वृषभ – अतिविचार नको
मिथुन – वाहन सौख्य
कर्क – विचारपूर्वक कृती करा
सिंह – मेहनतीला यश येईल
कन्या – पित्त प्रकृती सांभाळा
तूळ – आर्थिक व्यवहार सांभाळा
वृश्चिक – आगत स्वागत होईल
धनु – गैरसमज टाळा
मकर – शब्दाला मान राहील
कुंभ – तडजोड स्वीकारा
मीन – व्यवसायिक दृष्टिकोन व्यापक करा
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.