आजचे राशीभविष्य – मंगळवार – ९ फेब्रुवारी २०२१
मेष – संयमित प्रतिक्रिया द्या
वृषभ – आकांक्षा पूर्ती होईल
मिथुन – कौटुंबिक प्रसन्नतेचे वातावरण
कर्क – मेहनतीचे चीज होईल
सिंह – सुसंवादातून प्रगती
कन्या – गाफील राहणे टाळा
तूळ – तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला आचरणात आणा
वृश्चिक – छोटी छोटी भांडणे टाळा
धनु – सहकार्यांना नाराज करू नका
मकर – आर्थिक ताण वाढेल
कुंभ – श्रमसाफल्य होईल
मीन – तेरी भी चूप मेरी भी चुप
……..
शंकासमाधान
नंदादीप लावणे टिप्स – अनेक घरांमध्ये अखंड नंदादीप लावतात. नंदादीप लावताना मुख्यतः तिळाच्या तेलाचा वापर करावा. नंदादीपाचे तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेकडे करावे. प्रति तेलाचे प्रमाण नियमित बघावे. नंदादीप विझू देऊ नये. आपण जास्त वेळ बाहेर जाणार असाल तर अन्य कोणाला तरी त्याची काळजी घेण्यास सांगावे. नंदादीपाची वात दुधात भिजवून वाळवून मग लावावी. विशिष्ट उद्देशाने अथवा नवसाने नंदादीप लावलेला असेल तर उद्देश पूर्ण झाल्यास तेल घालू नये. नदीत आपोआप विझू द्यावा. फुंकर मारून विझवू नये.
..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.