आजचे राशीभविष्य – मंगळवार – १५ सप्टेंबर २०
मेष – शाबासकी मिळेल
वृषभ- धार्मिक कार्यात दिवस जाईल
मिथुन- सुवार्ता कळेल
कर्क- शितावरून भाताची परीक्षा करावे लागेल
सिंह- गैरसमज दूर होतील
कन्या- मोठ्या व्यवहारात सावधानता
तूळ- मान्यवरांची भेट
वृश्चिक- महत्त्वाचा निर्णय होईल
धनु- अनपेक्षित खर्च टाळा
मकर- एकाग्रता वाढवा
कुंभ- फार अपेक्षा नकोत
मीन- जुनी येणी वसूल होतील
…….
शंकासमाधान
प्रश्न सौ जोशी- माझ्या मिस्टरांना व्यवसायात यश येण्यासाठी कोणते रत्न सुचवाल?
उत्तर- पॅरी डॉट रत्न चार कॅरेट मध्ये चांदी मध्ये उजव्या बोटाच्या अनामिकेत वापरावे.
प्रश्न सौ मार्तंड – पत्रिकेला मंगळ असणे म्हणजे काय?
उत्तर- कुणाच्या कुंडलीत प्रथम चतुर्थ सप्तम अष्ट म व द्वादश भावात मंगळ ग्रह असल्यास ती मंगळाची कुंडली होय.
प्रश्न शारंगपाणी – आमच्या बंगल्याचे काम सुरू आहे त्यातील वायूवीजनसाठी खिडक्यांची रचना कशी करू?
उत्तर- आपण पाठवलेला प्लॅन प्रमाणे उत्तर दिशेला पाच पूर्व दिशेला चार दक्षिणेला तीन पश्चिमेला 2 खिडक्यांची रचना करावी.
….
वास्तू टीप
स्वतंत्र वास्तूमध्ये जमिनीवरील पाण्याची टाकी ईशान्य दिशेस टेरेस वरील पाण्याची टाकी नैऋत्य दिशेला घ्यावी…
रत्न टीप
कोणतेही महागडे रत्न खरेदी करताना ते RECUT तसेच REPOLISH तर केलेले नाही ना याची खात्री करावी.
देव्हारा टीप
वास्तूमध्ये मूळ ईशान्य दिशेला देवारा घेणे शक्य नसल्यास निदान पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्व दिशेला येईल असा तरी ठेवावा.
रुद्राक्ष टीप
कोणता रुद्राक्ष खरेदी करताना त्याची सर्व मुखे अगदी सहजपणे दिसत नसतील व मोजता येत नसतील तर तो रुद्राक्ष घेऊ नये.
आजचा राहू काळ
हा दुपारी तीन ते साडेचार असल्याने शुभ कार्य करू नयेत.
—–
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.