आजचे राशीभविष्य – मंगळवार – २९ डिसेंबर २०२०
मेष- संयम ठेवा
वृषभ- तब्येत सांभाळा
मिथुन- आर्थिक गणित सांभाळा
कर्क- कार्यभार सांभाळा
सिंह- पित्ताचा त्रास संभवतो
कन्या- ज्येष्ठांची मर्जी महत्वाची
तूळ- शब्दांची योग्य निवड करा
वृश्चिक- वेट अँड वॉच
धनु- कौटुंबिक किरकोळ समस्या
मकर- दोस्तांची खपा मर्जी सांभाळा
कुंभ- अनपेक्षित धनलाभ
मीन- वाहन जपून चालवा.
……
शंकासमाधान
प्रश्न- प्रवीण – देवघरातील कुलदेवता टाक याबाबत काय नियम आहेत?
उत्तर- देवघरातील कुलदेवता टाक त्याच्या प्रतिमा चांदीचे असतात तर त्यांच्या पाठी या तांब्याचे असतात. असे टाक देवघरात ठेवताना त्यांना एका पितळी अथव्या तांब्याच्या स्टँडवर ठेवावे. नियमित धूप, दीप, फुले, आरती करावी. मुख्य कुलदैवत टाक मध्यभागी ठेवावा. अन्य टाक त्याच्या बाजूला ठेवावे. टाकांचे नाक, कान, डोळे रवणल्यास नवीन बनवून भेटवून आणावे.
आजचा राहूकाळ
दुपारी ३ ते ४.३० वाजता
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22