आजचे राशीभविष्य – मंगळवार – २२ डिसेंबर २०२०
मेष- पोटाच्या तक्रारी सांभाळा
वृषभ- नवीन संधी
मिथुन- कौटुंबिक सहकार्य चांगले
कर्क- मानसिक स्वास्थ्य सांभाळा
सिंह- दगदग होईल
कन्या- मतभेदाचे प्रसंग
तूळ- कार्यपद्धतीत बदल संभवतो
वृश्चिक- मनसुबे OPEN करू नका
धनु- अनुभवी सल्ला घ्या
मकर- संधी साधा
कुंभ- वाहन सौख्य
मीन- पथ्यपाणी सांभाळा.
…………
शंकासमाधान
मोती वापरण्याच्या टिप्स
अनेक वाचकांनी मोती रत्ना बद्दल विचारल्याने ही माहिती देत आहे. कोण तेही रत्न स्वतःच्या मनाने तो आपला फक्त राशि वरून वापरू नये त्याप्रमाणेच मोती रत्न देखील स्वतःच्या मनाने वापरू नये. मोती रत्ना चा संबंध कुंडलीतील चंद्र या ग्रहाशी येतो. चंद्र म्हणजे मनस्थिती. कुंडलीतील चंद्राची स्थिती ही त्या व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. चंद्र राहू अथवा केतू सोबत असल्यास. चंद्र मंगळासोबत असल्यास. चंद्र राहू किंवा केतू यांचे सप्तमात असल्यास. कुंडलीतील षष्ठम अष्टम अथवा द्वादशी ठिकाणी चंद्र गेल्यास मोती वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे हातावरील चंद्र उंचवट्या वर असलेल्या रेषांच्या स्थितीवरून मोती वापरण्याचा सल्ला दिला जातो. मोती रत्न हे चांदी मध्ये करंगळी मध्ये वापरतात. एक कॅरेट दोन कॅरेट या प्रमाणात मोती वापरावा. वेनेझुईला. बसरा. साऊथ -सी. केसी. बटन मोती. कल्चर्ड मोती असे MOTI मध्ये प्रकार आहेत. वास्तू मध्ये असलेल्या नॉर्थ वेस्ट अर्थात वायव्य दिशा दोष यावरदेखील मोती सुचवला जातो..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22