आजचे राशीभविष्य – मंगळवार – ८ डिसेंबर २०२०
मेष- धार्मिक कार्याबाबत विचार
वृषभ- विकास कामावर चर्चा
मिथुन- आर्थिक सल्ला खरा ठरेल
कर्क- तब्येतीची कुरकुर
सिंह- मध्यस्थी सांभाळा
कन्या- व्यवसायिक गुंतवणुकीत लाभ
तूळ- अनपेक्षित दगदग
वृश्चिक- कुटुंबात मनाजोगते वातावरण
धनु- गोड-धोड होईल
मकर- स्वकियांशी गप्पागोष्टी
कुंभ- हेलपाटा होईल
मीन- भरपूर नवीन खरेदी.
……
शंकासमाधान
प्रश्न- प्रसन्ना – देव पूजेच्या वेळी घंटा वाजवतात. त्याचं कारण काय?
उत्तर- कोणत्याही पूजाविधी वेळी घंटानाद केला जातो. मुख्यतः घंटानाद याचा उद्देश हा परिसरातील वातावरण शुद्ध करणे, सकारात्मक उर्जा लहरी तयार करणे, नकारात्मक कंपनांचा नाश करणे, वातावरण मंजूळ, अल्हाददायक करणे हा असतो. घंटा जरी पितळ या धातूची दिसत असली तरी त्यामध्ये सप्तधातू मिश्रित असल्यास घंटा वाजवल्यानंतर त्यातील सात धातू मधून सात प्रकारची सकारात्मक कंपनलहरी तयार होऊन परिसरातील वातावरण उल्हसित करतात. धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर येथील परिसरात उल्हसित व सकारात्मक वातावरण बनवण्यास घंटानाद मुख्य असतो… याच गोष्टी शंखनाद यामुळेदेखील घडत असतात….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा