आजचे राशीभविष्य – बुधवार – १८ नोव्हेंबर २०२०
मेष- वास्तु योग
वृषभ- सुवार्ता मिळेल
मिथुन- विसंवाद मिटतील
कर्क- दुखापत सांभाळा
सिंह- व्यवसाय तेजी
कन्या- बजेट कोलमडेल
तूळ- आकस्मिक खर्च
वृश्चिक- मानसिक जडण घडणीची व्याप्ती वाढवा
धनु- कोर्ट प्रकरणात यश
मकर- उच्च शिक्षणाच्या संधी
कुंभ- हितशत्रू डोकं वर काढतील
मीन- काटकसरीचे नियोजन करा
……..
शंकासमाधान
प्रश्न गिरीधर- देवीचे अवतार तसेच विविध रूपे कोणती?
उत्तर -देवीचे अवतार शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंद माता कात्यायनी काल रात्री महा गौरी सिद्धिदात्री हे आहेत तर देवीची रूपे उमा गौरी पार्वती चंडी चामुंडा काली कपालिनी भवानी व विजया हे आहेत.
प्रश्न विश्वास- गणपतीला एकवीस झाडांची पत्री वाहतात ती झाडे कोणती?
उत्तर- मधुमालती माका बेल दूर्वा बोर धोत्रा तुळस शमी आघाडा डोरली कन्हेर रुई अर्जुन सादडा विष्णुक्रान्ता डाळिंब देवदार मरवा पिंपळ जाई केवडा अगस्ती ही एकवीस प्रकारची पत्री होत….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.