मंगळवार, जून 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – बुधवार – ४ नोव्हेंबर २०२०

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2020 | 1:04 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – बुधवार – ४ नोव्हेंबर २०२०

मेष- आर्थिक व्यवहार सांभाळा

वृषभ- भावनांचा कल्लोळ

मिथुन- नवीन परिचय फायद्याचा

कर्क- प्रगतीचा आलेख उंचावेल

सिंह- आरोग्य जपा

कन्या- नवी व्यवसायिक जडणघडण

तूळ- इतरांच्या भावना जपा

वृश्चिक – आदरणीय व्यक्तीचा  सल्ला

धनु- मौल्यवान वस्तू जपा

मकर-  नैराश्य टाळा

कुंभ- व्यवसायिक यश

मीन- महत्वाकांक्षा पूर्ण होतील

…….

शंकासमाधान-

या सत्रामध्ये आपण  विवाहाच्या दृष्टीने एकमेकांचे गुण मिलन न होणारी राशी नक्षत्रे यांच्या कोष्टक बघत आहोत यामध्ये आज सिंह रास व तिचे नक्षत्र त्यांच्याशी न जमणारा राशी नक्षत्र बघू..

सिंह राशीचे मकर राशीची षडाष्टक असल्याने कोणते गुण मिलन होत नाही.. सिंह मघा× मेष कृतिका. सिंह मघा× वृषभ कृतिका आणि रोहिणी.. सिंह मघा वधू-वर दोघांची एक रास मघा नक्षत्र… सिंह मघा ×तूळ स्वाती आणि विशाखा.. सिंह मघा× धनु उत्तराषाढा.. सिंह मघा ×मीन रेवती.. उद्या पण  सिंह रास व पूर्व आणि उत्तरा नक्षत्र यांचे गुणावगुण चार्ट बघू….

नामजप टीप-

विविध कारणांसाठी आपण घरी नामजप करत असतो नामजप करतांना तुळशीची अथवा रुद्राक्ष माळ  108   मण्यांची घ्यावी अन्यथा हल्ली ब्रेसलेट स्वरूपातील 27 मण्यांची रुद्राक्ष अथवा तुळशीमाळ आमच्याकडे मिळते ती चार वेळा जपली की 108 होतात…

आजचा राहू काळ

दुपारी बारा ते दीड आहे

dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रंजक गणित- कोडे क्र ४३ (सोबत कोडे क्र ४१चे उत्तर)

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग ३

Next Post
1 2

श्यामची आई संस्कारमाला - आक्काचे लग्न - भाग ३

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी भूलथापांवर विश्वास ठेवू नये, सत्यता तपासावी, जाणून घ्या, मंगळवार, १० जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011