आजचे राशीभविष्य – बुधवार – ३० डिसेंबर २०२०
मेष- कोणता विषय जास्त ताणू नये
वृषभ- मनासारखा मेनू खायला मिळेल
मिथुन- अचूक शब्दात सल्ला द्या
कर्क- भावना व व्यवहार यात फरक ठेवा
सिंह- झाकली मूठ ठेवा
कन्या- नवीन परिचय
तूळ- मर्यादित शंका-कुशंका ठेवा
वृश्चिक- भावनिक दोलायमान स्थिती
धनु- फायद्याचा दिवस
मकर- आहार व विहार यात BALANCE ठेवा
कुंभ- आपण भले आपले काम भले
मीन- विषयाचा अभ्यास सविस्तर व सखोल करा
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.