आजचे राशीभविष्य – बुधवार – १३ जानेवारी २०२१
मेष – नियमित दिनचर्या ठेवा
वृषभ – मनोरंजनाचे बेत आखाल
मिथुन – यशाचे संकेत मिळतील
कर्क – महत्वाची कामे लक्षात ठेवा
सिंह – प्रतिष्ठेत वाढ
कन्या – थोड्या परिश्रमात फायदा
तूळ – सर्वजनिक कार्यात जोखीम नको
वृश्चिक – तब्येतीबाबत निष्काळजीपणा नको
धनु – अवलंबून राहु नये
मकर – शुभ कार्यातील अडथळा दूर होईल
कुंभ – आर्थिक बाजूचा विचार करा
मीन – दात दुखी कडे दुर्लक्ष नको.
………
शंकासमाधान
प्रश्न- संजय- जप का करावा?
उत्तर- या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात द्यायचे तर स्वतःशी संवाद साधण्यासाठी जप करतात. जप करताना कोणत्या तरी एका मंत्राचा उच्चार हा वारंवार करण्यास सांगितले जाते. जेव्हा एखादा शब्द किंवा मंत्र किंवा ताल, ठेका हा वारंवार एकाच पद्धतीने, एकाच गतीने, लईने आपण उच्चारतो किंवा आपल्या कानावर पडतो अशा वेळेस वारंवार त्याच ध्वनी अथवा उच्चारांच्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमुळे आपले आज्ञाचक्र श्वासावर केंद्रित होते. स्वतःशी संवाद सुरू होतो. हा अबोल संवाद जितका स्पष्ट तितका आपल्याला मिळणारा आनंद अनुभव हा अधिक असतो. ज्यामुळे एकाग्रता वाढते. ध्येयावर लक्ष केंद्रित होते. एकूणच आपला ओरा पॉझिटिव्ह होतो. त्यामुळेच नामस्मरण, जप हा नित्यनियमाने दररोज करण्यास सांगितले जाते. तीच अनुभूती संगीताच्या विविध ताल व ठेक्यामध्ये आपल्याला जाणवते.
….
आजचा राहू काळ
सकाळी १२ ते दीड आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.