आजचे राशीभविष्य – बुधवार – १६ डिसेंबर २०२०
मेष- यशप्राप्ती कडे वाटचाल
वृषभ- पाहुण्यांची सरबराई
मिथुन- छोट्या छोट्या आर्थिक प्लॅनिंग करावे
कर्क- वरिष्ठांना खूष ठेवणे अवघड जाईल
सिंह- आरोग्य विषयक समस्या
कन्या- कार्याची प्रशंसा होईल
तूळ- अतिउत्साह दाखवल्याने शारीरिक त्रास
वृश्चिक- मनस्थिती दोलायमान राहील
धनु- कामात अडचणी
मकर- सकारात्मक विचारांचा फायदा
कुंभ- पथ्यपाणी सांभाळा
मीन- मनाजोगी धनप्राप्ती.
………..
शंकासमाधान-
प्रश्न- मीनल – प्रदक्षिणामार्ग प्रवेश म्हणजे काय?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुचा प्रवेश हा प्रदक्षिणा मार्ग प्रमाणे असावा. वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करण्याआधी फेन्सिंगचे गेट मुख्य प्रवेशद्वाराच्या तीन ते पाच घर उजव्या बाजूस असावे. जेणेकरूच्या गेटमधून प्रवेश केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार डाव्या बाजूस लागेल. अशावेळी हा प्रदक्षिणामार्ग होतो. दारासमोर जिना किंवा लिफ्ट असल्यास त्यातून बाहेर आल्यावर मुख्य प्रवेशद्वार हे डाव्या बाजूस असावे.
..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.