आजचे राशीभविष्य – बुधवार – ११ नोव्हेंबर २०२०
मेष- विरोधकांवर मात कराल
वृषभ- यशाचे योग्य माप मिळेल
मिथुन- अति धाडस नको
कर्क- व्याप वाढेल
सिंह- योग्य नियोजनामुळे यश
कन्या- परिश्रमाला पर्याय नाही
तूळ- भावनिक दुरावा तोट्याचा
वृश्चिक- अंतरंगातला आनंद अनुभवाल
धनु- नवे नातेसंबंध जुळतील
मकर- मनसुबे स्वतःपुरते ठेवा
कुंभ- आप्तेष्टां बरोबर मतभेदाचे प्रसंग
मीन- टोकाची प्रतिक्रिया नको
…..
शंकासमाधान-
पोवळे रत्न टीप-
कुंडली मध्ये मंगळ असता पोवळे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये मंगळाच्या प्रभावानुसार शक्यतो इटालियन प्रकारातील पोळे वापरावे. त्यामध्ये त्रिकोणी सिलेंडर आकार तसेच सौम्य मंगळ असल्यास सफेद पोवळे वापरावे. लालसर केसरी रंगाचा पोळा निवडावा. तांबे या धातूमध्ये घालावा, तर सफेद पोळे चांदीमध्ये वापरावे.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.