आजचे राशीभविष्य – बुधवार – ०६ जानेवारी २०२१
मेष – विचारपूर्वक आश्वासन द्या
वृषभ – थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल
मिथुन – अधिक मेहनतीची गरज
कर्क – कुटुंबास प्रोत्साहन गरजेचे
सिंह – आश्वासनांवर विसंबून नको
कन्या – मानसिक अस्वस्थता
तूळ – सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल
वृश्चिक – समस्या मार्गी लागतील
धनु – तडजोड स्वीकारा
मकर – नव्या संधीचा वापर करा
कुंभ – आत्मविश्वास बळावेल
मीन – चौफेर संधीचा फायदा घ्या.
…….
शंकासमाधान
प्रश्न – पल्लवी – वास्तुशास्त्राप्रमाणे घराला कोणत्या प्रकारची रंगसंगती करावी?
उत्तर वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या रूमला हलका पिवळसर, अग्नेय दिशेला नारिंगी रंग, दक्षिण-पश्चिम नैऋत्य भागांमध्ये निळसर आकाशी छटा असलेला रंग, उत्तर वायव्य भागांमध्ये हलका पिस्ता रंग वापरावा. आकाश तत्व म्हणजे सिलिंगला संपूर्ण पांढरा रंग वापरावा. कुठेही समोरासमोर भिंतींना क्रॉस कॉम्बिनेशन करू नये. एकाच रुममध्ये गडद व फिका रंग घेणे टाळावे. उत्तर पूर्व ईशान्येचा नैसर्गिक प्रकारच्या भिंतींवर पडतो, त्यांना गडद रंग देणे टाळावे. दक्षिण-पश्चिम भागातील प्रकाश भिंतींवर पडतो, त्यांना हलका रंग देणे टाळावे. हलक्या रंगांचे तत्व हे गुरुतत्त्व असते त्यासोबत चंद्रबळ लागते. त्यामुळे वास्तुमध्ये मनशांती व शांतता जाणवते तर गडद रंगांचे तत्व राहू तत्व असल्याने वास्तूची सूर्यनाडी विपरीत होते. त्यामुळे मानसिक अशांती निद्रानाश जाणवू शकते.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.