आजचे राशीभविष्य – बुधवार – ०९ डिसेंबर २०२०
मेष- वरिष्ठांची मर्जी संपादन कराल
वृषभ- चुकीचा निर्णयाची शक्यता सांभाळा
मिथुन- कौटुंबिक ताणतणाव
कर्क- मोठा निर्णय
सिंह- संयम बाळगा
कन्या- व्यापारात नुकसान होण्याची शक्यता
तूळ- तब्येतीचे अनपेक्षित कुरबुर
वृश्चिक- मानसिक घालमेल सांभाळा
धनु- निर्णयात सावधानता
मकर- व्यस्त दिवस
कुंभ- ओवर कॉन्फिडन्स. नुकसानीची शक्यता
मीन- टाईम टेबल पाळा.
….
शंकासमाधान
प्रश्न- वसंत कुमार – वास्तूमध्ये विविध प्रकारचे जप संगीतातील राग दाऱ्या लावल्याने काय होते? उत्तर- संपूर्ण विश्व हे ऊर्जा लहरींनी व्याप्त आहे याच ऊर्जा लहरी आपल्या शरीर व वास्तू मध्ये असतात संगीतात वाजवले जाणारे विविध राग त्यांच्या वेळा त्यातून निघणारी कंपनी ही वातावरण उल्हसित करतात त्याचप्रमाणे सात प्रकारचे स्वर आपल्या शरीरातील सप्त चक्रांना ऍक्टिव्हेट करतात उदाहरणार्थ वास्तूमध्ये जर आपण अतिशय मंद लयीतील शांत धीरगंभीर असे बासरीवर वाजवलेलं राग यमन कल्याण राग वृंदावनी सारंग अहिर भैरव भूपाली दुर्गा थाट अशा विविध वातावरण उल्हसित करणाऱ्या उर्जा लहरी निर्माण करणाऱ्या रागदारी संगीत जर लावले तर निश्चितच आपले मन प्रसन्न राहते नवनवीन कामातील ऊर्जा लहरी या आपल्या मेंदूतील लहरींना सुपर ऍक्टिव्हेट करून एकंदरीतच आपली कार्यक्षमता वाढवतात म्हणून हल्ली विविध प्रकारच्या आयटी कंपन्या मोठ-मोठी ऑफिसेस प्रशासनातील कार्यालय येथे मंद स्वरातील असाच ध्वनिलहरी लावण्याचे प्रयोग सुरू आहेत.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा