आजचे राशीभविष्य – गुरुवार – १९ नोव्हेंबर
मेष- कलह टाळा
वृषभ- शुभ घटना
मिथुन- प्रिय व्यक्तीचा सहवास
कर्क- स्वभावदोष सांभाळा
सिंह- अनपेक्षित फायदा
कन्या- अभूतपूर्व संधी
तूळ- सहज कामाला वेळ लागेल
वृश्चिक- भावनिक समतोल सांभाळा
धनु- छंद जोपासा
मकर- आर्थिक संकट कळेल
कुंभ- नुकसानीचे फक्त भय
मीन- सकारात्मक विचार वाढवा
……..
शंकासमाधान
प्रश्न पराग- केरसुणीचे शास्त्रात काय महत्त्व आहे
उत्तर- केरसुणीला वास्तुशास्त्रात आरोग्य स्वरूप मानले आहे. केरसुणी बद्दलचे काही नियम पुढील प्रमाणे आहेत. केरसुणी ईशान्य दिशेला ठेवू नये. धान्याशेजारी ठेवू नये. आपला पाय लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. केरसुणी उघडी ठेवू नये. बेड खाली ठेवू नये. कोपऱ्यात उभी करून न ठेवता आडवी ठेवावी. केरसुणी ठेवण्याची दिशा ही नैऋत्य ते वायव्य याभागात असावी. घराबाहेर ठेवू नये. चपलांजवळ ठेवू नये. नवीन केरसुणी मंगळवार, शनिवार अथवा अमावस्येच्या दिवशी आणावी. जुनी केरसुणी याच दिवशी टाकून द्यावी. केरसुणी घरात फेकू नये. केरसुणी थेट एकाकडून दुसऱ्याकडे देणे टाळावे. त्याऐवजी एकाने ती खाली ठेवावी व ज्याला हवे त्याने उचलावी असे करावे.
—
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.