आजचे राशीभविष्य – गुरुवार – २९ ऑक्टोबर २०२०
मेष- औट ऑफ वे निर्णय शक्यता
वृषभ- टारगेट सेट करा
मिथुन- प्रत्येक वेळी फायदाच होईल असं नाही
कर्क- होमवर्क वाढवा
सिंह- गैरसमज नकोत
कन्या- PARTIAL भावनिकता त्रासदायक
तूळ- दोन अधिक दोन चारच करावे
वृश्चिक- सुरांना शब्दाचा अडसर नको
धनु- वाहन सुरक्षित चालवा
मकर- युज सॉफ्ट वर्ड्स
कुंभ- प्रयत्नांची दिशा तपासा
मीन- टारगेट छोटे-छोटे करा
……..
शंकासमाधान
अनेक वाचकांनी कुंडली पाहून लग्न जुळवताना कोणती राशी नक्षत्र टाळावीत, याबद्दल माहिती देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ऐका ऐका राशी तसेच नक्षत्रानुसार उर्वरित १२ राशीतील कोणत्या राशी नक्षत्रांचे विवाह जुळवताना कुंडली तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा याची मालिका आजपासून देत आहे.
आज मेष राशी व तिच्या तिन्ही म्हणजे अश्विनी भरणी व कृतिका या नक्षत्रांचे उर्वरित बारा राशीतील कोणत्या राशी नक्षत्रांची विवाह जुळवताना तज्ञांचा सल्ला घ्यावा याबाबत माहिती घेऊ.
वधू-वर दोघांचीही मेष रास असता त्यातील दोघांचेही अश्विनी भरणी अथवा कृतिका नक्षत्र समान असल्यास.. मेष रास अश्विनी नक्षत्र वृषभ रास कृतिका नक्षत्र.. मेष आश्विनी -मिथुन आर्द्रा व पुनर्वसू.. मेष अश्विनी- सिहा उत्तरा.. मेष आश्विनी -वृश्चिक जेष्ठा.. मी अश्विनी -धनु मूळ.. मेष अश्विनी -कुंभ शततारका पूर्वाभाद्रपदा.. मेष अश्विनी- मीन पूर्वाभाद्रपदा..
(उद्याच्या भागात मेष रास भरणी नक्षत्राचे उर्वरित 12 राशी व नक्षत्र चार्ट बघू. मेष ×कन्या या राशींचे गुणमेलन कोष्टकात षडाष्टक असल्याने शून्य गुण येतात.)
अॅक्वेरिअम टीप-
वास्तूमध्ये अॅक्वेरिअम ठेवताना त्याची जागा ब्रह्म तत्त्वापासून उत्तर मध्य किंवा पूर्व मध्य जास्तीत जास्त उत्तर-मध्य कडून वायव्येकडे तीस अंश तर पूर्व मध्ये कडून आग्नेय दिशेकडे 30 अंश याभागात शक्यतो ठेवावे.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.