आजचे राशीभविष्य – गुरुवार – २२ एप्रिल २०२१
मेष – विचार सकारात्मक ठेवा
वृषभ – महत्त्वाचा निर्णय चर्चा करून घ्या
मिथुन – मित्र परिवाराची चर्चा होईल
कर्क – जपून प्रतिक्रिया द्या
सिंह – महत्त्वाचे दस्तऐवज काळजीपूर्वक हाताळा
कन्या – वात प्रकृती त्रास सांभाळा
तूळ – प्राथमिक अंदाज बरोबर येतील
वृश्चिक – वास्तविकता स्वीकारा
धनु – दानधर्म होईल
मकर – सावधानता बाळगा
कुंभ – मागील मेहनतीचे फळ मिळेल
मीन – घटनेचा चारही बाजूने विचार करा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे..