आजचे राशीभविष्य – गुरुवार – २५ मार्च २०२१
मेष – खिलाडू वृत्ती स्वीकारा
वृषभ – तोल मोल के बोल
मिथुन – पाहुणे येतील
कर्क – वरिष्ठांची मर्जी सांभाळा
सिंह – शुभवार्ता कळेल
कन्या – आर्थिक अंदाज अचूक येतील
तूळ – हेलपाटा होणार नाही, याची काळजी घ्या
वृश्चिक – महत्त्वाच्या चीजवस्तू सांभाळा
धनु – वाटाघाटी अभ्यासपूर्वक करा
मकर – कौटुंबिक खेळीमेळीचे वातावरण राहील
कुंभ – परिचितांच्या भेटीगाठी
मीन – नवीन व्यवसाय खरेदी
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.