आजचे राशीभविष्य – गुरुवार – ०४ मार्च २०२१
मेष – वादग्रस्त विषयावर वक्तव्य नको
वृषभ – वेट अँड वॉच
मिथुन – परिस्थितीचा अंदाज घेऊन मतप्रदर्शन करा
कर्क – सिर्फ मेरी आवाज सुनो असं नकोय
सिंह – आत्मविश्वास वाढवा
कन्या – गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या
तूळ – प्रवास संभवतो
वृश्चिक – आत एक बाहेर एक असे वागू नये
धनु – सुरक्षित गुंतवणूक करा
मकर – अनपेक्षित फलप्राप्ती
कुंभ – चालून आलेली संधी साधा
मीन – अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागेल
……….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.