प्रश्न – मोहिनी – EMITHIST रत्न वापरण्याबाबत माहिती द्यावी
उत्तर – EMITHIST हे रत्न शनीचे म्हणजे नीलमचे उपरत्न आहे. मुख्य नीलम रत्न अतिशय महाग असल्याने त्याचे हे उपरत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. हलक्या जांभळा रंगाचे उपरत्न असते. त्याची अंगठी किंवा पेंडंट अथवा ब्रेसलेट कॅरेट नुसार वापरता येते.
……
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!