प्रश्न- गंगेश्वरभाई – फूटप्रिंट अर्थात तळपायाच्या रचनेवरून व्यक्तिमत्त्वाबद्दल अंदाज कसा करतात?
उत्तर- हस्तरेषेप्रमाणेच पायाचे ठसे अर्थात फूटप्रिंट वरून व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज करताना पुढील घटकांचे निरीक्षण करून अंदाज केला जातो. पायाच्या चवड्याची रचना, लांबी, रुंदी, टाचेची गोलाई, आर्च, बोटांमधील मधील अंतर, चवड्याचा curve, अंगठ्याचा आकार, तळपायावरील रेषा, टाचेवरच्या रेषा, पायाचा रंग, नखांचा रंग, नखांवरील खुणा, पायावरील तीळ, पायावरचे केस, चवडा जमिनीला टेकण्याची सरासरी, दहा पावले ओल्या पायाने चालल्यानंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या पडणाऱ्या छाप्याची रचना, बोटांच्या एनक्लाईन-डिक्लाइन रचना यासह विविध मुद्द्यांचे अवलोकन करून एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल अंदाज केला जातो.
……
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!