आजचे राशीभविष्य – गुरुवार – ४ फेब्रुवारी २०२१
मेष – तब्येत सांभाळा
वृषभ – व्यवसायिक अंदाज बरोबर ठरतील
मिथुन – अतिविचार टाळा
कर्क – जुन्या आठवणीत रमाल
सिंह – चर्चेतून निर्णय घ्या
कन्या – अति चिकीत्सा टाळा
तूळ – अतिथी देवो भव
वृश्चिक – मेहनतीला फळ येईल
धनु – काखेत कळसा…
मकर – वेट अँड वॉच
कुंभ – झाकली मूठ….
मीन – कामाशी काम ठेवा.
…..
शंकासमाधान
प्रश्न- गणेश – विवाह विषयक कुंडलीत काय बघतात?
उत्तर- विवाह विषयक कुंडली बघताना प्रथम तयार पत्रिका असतील तर त्या बरोबर मांडल्या आहेत का? जन्मवेळेनुसार रवीचे स्थान बरोबर आहे का? तयार पत्रिकेतील चंद्रराशी, मंगळाचे स्थान हे स्वतः पत्रिका मांडून तपासून घ्यावे. त्यानंतर अष्टकूट मिलन पाहिले जाते. त्यावरून गुणमिलन पाहिले जाते. वधूवरांच्या पत्रिकेतील मंगळ, वराच्या पत्रिकेतील रवि, वधूच्या पत्रिकेतील शुक्र, दोघांच्या पत्रिकेतील कालसर्पयोग, दोघांच्या राशींचे गुरुबळ पाहिले जाते. दोघांच्या पत्रिकेतील सप्तमेश, पंचमेश हे विवाहाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. त्यानंतर पत्रिका जुळतात की नाही किंवा अन्य काही दोष याबद्दल सल्ला दिला जातो.
—
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.