आजचे राशीभविष्य – गुरुवार – १४ जानेवारी २०२१
मेष – आनंददायी वातावरण
वृषभ – तणाव वाढण्याची शक्यता
मिथुन – स्वतःला सिद्ध करण्याची संधी
कर्क – मानसिक चढ-उतार
सिंह – आर्थिक चौकटीत व्यवहार करा
कन्या – बौद्धिक क्षमतेवर यशप्राप्ती
तूळ – जनसंपर्कात सावधानता बाळगा
वृश्चिक – झटपट लाभाचा मार्ग नको
धनु – अपेक्षित मदत करण्याचा प्रसंग
मकर – ज्येष्ठांबरोबर मतभेद टाळा
कुंभ – माणसे ओळखाल तर अर्धी बाजी माराल
मीन – खाण्यापिण्याची काळजी घ्या.
……….
शंकासमाधान
प्रश्न- कृष्णकांत – मित्र परिवार नातेवाईक यांच्यात महत्वाचा निर्णय प्रसंगी मला टाळले जाते असे का?
उत्तर- आपल्या जन्म कुंडलीतील चंद्र शनी व राहू यांच्या ग्रहस्थिती नुसार आपण बरेचदा मित्रपरिवार अथवा नातेवाईक त्यांना एकतर न विचारता सल्ला देत असाल अथवा नकारात्मक पद्धतीने सूचना करत असाल अशावेळी आपणास टाळले जाणे स्वभाविकच आहे ज्यावेळी कोणतीही व्यक्ती आपल्याला स्वतःहून सल्ला विचारते अशावेळी त्या व्यक्तीचा मनोकायिक भाव आपला सल्ला ऐकण्याच्या सकारात्मक स्थितीत असतो याउलट परिस्थिती न विचारता सल्ला देणे प्रसंगी असते त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील चंद्र शनी राहू यांची ग्रहस्थिती पाहता आपण नकारात्मक शब्दात सल्ला देतात अथवा आपले मत व्यक्त करीत असू शकतात हीच गोष्ट आपण सौम्य शब्दांमध्ये सकारात्मक पद्धतीने सांगितल्यास ऐकणाराची मानसिक ताकद वाढते व आपला सल्ला त्यांच्या कृतीत उतरतो कोणत्याही प्रकारे अडचणीत असलेल्या व्यक्तीस सर्वप्रथम मानसिक आधाराची गरज असते प्रत्येक वेळी नकारात्मक शब्दांचे घण घालण्यापेक्षा प्रेमाच्या शब्दांची पखरण करावी अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन केल्यास परिचित अथवा नातेवाईक आपणास टाळणार नाहीत.
….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.