आजचे राशीभविष्य – गुरुवार – १० डिसेंबर २०२०
मेष- अपेक्षित फलप्राप्ती
वृषभ- आरोग्य सांभाळा
मिथुन- लांबचा प्रवास
कर्क- समस्यांचे चिंतन नको. उपाय शोधा
सिंह- कौटुंबिक वाद टाळा
कन्या- यशाने हुरळून जाऊ नये
तूळ- जो दुसऱ्या वरी विसंबला.
वृश्चिक- टारगेट इन रेंज
धनु- संयम बाळगा
मकर- आरोप-प्रत्यारोप टाळा
कुंभ- कौटुंबिक वादात शक्तीपात नको
मीन- खरेतर हितचिंतक ओळखा.
………
शंकासमाधान
प्रश्न. श्री जॉन – वास्तुशास्त्रात कंपने (WAVES) म्हणजे काय?
उत्तर- संपूर्ण विश्व हे WAVES ने व्यापलेले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे संगीतामध्ये जे सात स्वर आहेत ते आपल्या शरीरातील सप्त चक्रातून येणाऱ्या WAVES शी तादात्म्य पावतात. म्हणूनच सप्तस्वरातील रागदारीवर आधारित गाणी आपणास खूप आवडतात. वर्षानुवर्षे लक्षात राहतात व अशी गाणी लागली तर आपले मन प्रफुल्लित होते. सर्व वातावरण आनंदित होते. कारण अशा गाण्यातील WAVES आपल्या बॉडी- माइंड मेकॅनिझम सोबत पूर्णपणे एकरूप होतात. याउलट एकसुरी पद्धतीची विकास तालावर आधारित पाश्चात्य सुरावटीची गाणी क्षणिक चांगले वाटतात. परंतु नंतर आवडत नाहीत. कारण त्यातील WAVES या आपल्या शरीरातील सप्तचक्रांना अनुरूप होत नाहीत. याच पद्धतीने ज्या ठिकाणची कंपने आपल्या शरीराच्या उर्जा लहरी सोबत एकरूप होत नाहीत, अशा ठिकाणी आपले मन रमत नाही. पृथ्वीची ॲक्सिस मोमेंट व ऑर्बिट मोमेंट त्याचप्रमाणे भूगर्भातील द्रवाच्या हालचाली भूपृष्ठावरील वातावरण अशा विविध कारणांनी ही कंपने सर्वत्र व्यापून राहिलेली आहेत.
…….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.