आजचे राशीभविष्य – गुरुवार – २६ नोव्हेंबर २०२०
मेष- कट-कारस्थान पासून सांभाळा
वृषभ- कर्तृत्वाला वाव मिळेल
मिथुन- आर्थिक व्यवहार संभाळा
कर्क- प्रगतीचा आलेख उंचावेल
सिंह- ज्येष्ठांचे पाठबळ
कन्या- शुभ फळाची प्रतीक्षा संपेल
तूळ- गैरसमज होईल असे बोलणे टाळावे
वृश्चिक- जनसंपर्क फायद्याचा
धनु- महत्त्वाच्या व्यक्तीशी विसंवाद
मकर- गुरु बळामुळे सुवार्ता
कुंभ- आर्थिक गणित सांभाळा
मीन- साथ-संगत यातून भावनिक तोटा
………
शंकासमाधान
प्रश्न- रोहिणी – तिथी किती प्रकारच्या असतात त्यांची नावे त्यांचे स्वामी कोणते?
उत्तर- पंधरा प्रकारच्या तिथी असतात त्यांची नावे व स्वामी पुढील प्रमाणे प्रतिपदा स्वामी अग्नी. द्वितीया स्वामी ब्रह्मा. तृतीया स्वामी गौरी. चतुर्थी स्वामी गणपती. पंचमी स्वामी सर्प. षष्ठी स्वामी ग्रह. सप्तमी स्वामी रवी. अष्टमी स्वामी शिव. नवमी स्वामी दुर्गा. दशमी स्वामी यम. एकादशी स्वामी विश्वदेव. द्वादशी स्वामी विष्णू. त्रयोदशी स्वामी काम. चतुर्दशी स्वामी शिव. पोर्णिमा स्वामी पितर. अमावस्या स्वामी पितर.
…..
प्रश्न सौ आठले- शरीरातील महत्वाच्या नाड्या कोणत्या?
उत्तर- कुंडलिनी शास्त्राप्रमाणे शरीरात पंधरा महत्त्वाच्या नाड्या आहेत सुशुमना इडा पिंगला गांधारी हस्ती जीवा अलंबुष अस्विनी कुहू राका सरस्वती वारुणी विश्व दरी यशस्विनी तुया शंखिनी….
कुंडली ग्रह टीप-
कुंडलीत जर गुरू राहु युती असेल वा गुरु राहू नवपंचम योगात असतील तर शिक्षणात अडथळे येतात.. राहु शुभ ग्रह सोबत असल्यास आजोबा अथवा आजींचे गुण नातवंडं मध्ये येतात.. कुंडलीतील चतुर्थ स्थानावर गुरुची दृष्टी अथवा प्रत्यक्ष गुरु ग्रह असल्यास भव्य वास्तू लाभते..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
(मोफत वितरण- विवाह ठरण्यास उपयुक्त पाचशे टिप्स या पुस्तकाचे मोफत वितरण वास्तु विश्व कार्यालयात प्रति संपेपर्यंत सुरू आहे)