आजचे राशीभविष्य – (गुरुवार १७ सप्टेंबर २०२०)
मेष – आर्थिक ताळमेळ जमवा
वृषभ – बढतीची शक्यता
मिथुन – मानसन्मान मिळेल
कर्क – मनशांती सांभाळा
सिंह – परिचितांना मदत होईल
कन्या – शुभ कार्याचे प्लॅनिंग
तूळ – गैरसमज टाळा
वृश्चिक – ऐनवेळी कामात खोळंबा
धनु – स्वकियांशी मतभेद टाळा
मकर – कुटुंबात आनंदी वातावरण
कुंभ – कळस काळा
मीन – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा
शंकासमाधान..
प्रश्न – श्री वादवा- व्याघ्रमुख किवा गोमुखी प्लॉट म्हणजे काय?
उत्तर- प्लॉटच्या पुढील भागाची लांबी मागील भागापेक्षा जास्त असते व्याघ्र मुखी याउलट प्लॉटच्या पुढील भागाची लांबी मागील भागापेक्षा कमी असते तो गोमुखी प्लॉट होईल..
प्रश्न – श्री यार्दी- झोपताना डोके कोणत्या दिशेला करावे?
उत्तर- विद्युत चुंबकीय लहरींचा शास्त्राप्रमाणे झोपताना डोके मुख्यतः दक्षिण दिशेला व शक्य नसल्यास पूर्व दिशेला करावे…
प्रश्न श्याम- माझ्या हस्तरेषा पाहता तब्येतीची काळजी घ्यावी?
उत्तर- आपल्या हस्तरेषा मधील लाइन ऑफ मर्क्युरी नागमोडी आहे त्यामुळे आपण नियमित शारीरिक तपासणी करावी…
वास्तु टीप-
वास्तूतील दक्षिण-पश्चिम नैऋत्येकडील भिंती व पडदे गडद रंगाचे असावेत तर उत्तर ईशान्य व पूर्व भागातील भिंती व पडदे हलक्या रंगाचे असावेत…
रत्न टीप-
हिरा रत्न येणे शक्य नसल्यास क्लियर वाईट क्लियर कट ZIRCON हे रत्न घ्यावे..
देवारा टीप-
देवारात प्रमुख्याने गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा लक्ष्मी व महादेवाची पिंड असावी..
हस्तरेषा टीप-
हातावर यव चिन्ह असल्यास कोणताही मोठा निर्णय सल्लामसलत करूनच घ्यावा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असल्याने शुभ कार्य टाळावीत.
……………………
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.