आजचे राशिभविष्य – २९ मार्च २०२१
मेष – आनंददायी वातावरण
वृषभ – चिकाटी दाखवा
मिथुन – अनोळखी व्यक्तीशी संवाद टाळा
कर्क – अनपेक्षित खर्च
सिंह – नवीन कार्यक्षेत्र प्रवेश
कन्या – ऐकीव बाबींवर विश्वास ठेवू नये
तूळ – जबाबदारी पार पाडाल
वृश्चिक – अंदाज घेऊन खर्च करा
धनु – उष्णतेचे विकार सांभाळा
मकर – योग्य मार्गाने वाटचाल राहील
कुंभ – दप्तर दिरंगाई टाळा
मीन – एका टारगेटवर ठाम राहा
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.