आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २ एप्रिल २०२१
मेष – कामात ताळमेळ राखाल
वृषभ – व्यवसायात नवीन कल्पना सुचतील
मिथुन – अनपेक्षित यश मिळेल
कर्क – वरिष्ठांची मर्जी सांभाळा
सिंह – जुनाट व्याधी सांभाळा
कन्या – अनपेक्षित लाभ
तूळ – वरिष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या
वृश्चिक – आहार-विहार सांभाळा
धनु – जमिनीचा सौदा लाभदायक
मकर – किरकोळ ताणतणाव टाळा
कुंभ – नातलग भेटतील
मीन – इगो टाळा
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…