आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २६ मार्च २०२१
मेष – विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यावी
वृषभ – मेहनतीला फळ येईल
मिथुन – गैरसमज टाळा
कर्क – आर्थिक प्रगती होईल
सिंह – सरकारी काम काळजीपूर्वक करावे
कन्या – अनपेक्षित लाभ
तूळ – नव्या आर्थिक संधी
वृश्चिक – जुने प्रश्न सुटतील
धनु – वरिष्ठांशी मतभेद टाळा
मकर – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील
कुंभ – आरोग्य विषयक प्रश्न सांभाळा
मीन – स्मार्ट वर्क करा
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा