आजचे राशिभविष्य – शनिवार – २७ मार्च २०२१
मेष – वेट अँड वॉच
वृषभ – पित्ताचा त्रास सांभाळा
मिथुन – दानधर्म होईल
कर्क – विचारपूर्वक गुंतवणूक करा
सिंह – नवी खरेदी
कन्या – वास्तविकता स्विकारा
तूळ – अपेक्षापूर्ती होईल
वृश्चिक – ज्येष्ठांचा सल्ला मिळेल
धनु – किरकोळ वाद टाळा
मकर – शब्द जपून वापरा
कुंभ – आप्तेष्टांचे येणे होईल
मीन – आवरासावर होईल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे..