आजचे राशिभविष्य – शनिवार – २० फेब्रुवारी २०२१
मेष – आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी
वृषभ – सकारात्मक बदल
मिथुन – ध्येयापासून विचलित होऊ नये
कर्क – ज्येष्ठांकडून सहकार्य
सिंह – अनपेक्षित आव्हान
कन्या – कार्यक्षेत्रातील बदल स्वीकारा
तूळ – आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक – संघटितरीत्या आव्हान स्वीकारा
धनु – कलागुणांना वाव मिळेल
मकर – शब्द पाळा
कुंभ – परिचितांना मदत
मीन – आपल्या कामाशी काम ठेवा
………..
शंकासमाधान
प्रश्न – बजरंग पाल – वास्तूमध्ये झाडे कशाप्रकारे लावावीत?
उत्तर – स्वतंत्र वास्तुमध्ये झाडे लावताना वास्तुशास्त्राप्रमाणे पुढील प्रकारे लावावीत. काटेरी झुडपे, झाडे वास्तु परिसरात लावू नये. याला फक्त गुलाब अपवाद आहे. सुवासिक फुले असणारी झाडे वास्तूच्या उत्तर मध्य ते पूर्व मध्य या भागांमध्ये लावावीत. कारण सुवासिक फुले येणारी झाडे पाच ते सहा फुटांपेक्षा जास्त वाढत नाहीत. त्यामुळे वास्तूमध्ये प्रवेश करणारे उत्तर पूर्वेचे शुभ तसेच सकारात्मक चंद्र प्रवाह खंडित होत नाही. याउलट पश्चिम वायव्य ते दक्षिण आग्नेय या परिसरात उंच वाढणारी झाडे, खोडाची झाडे लावावीत. ज्यामुळे दक्षिण पश्चिम नैर्ऋत्येकडून येणारे नकारात्मक सूर्य प्रवाह अडवले जातील. तुळशी वृंदावन वास्तुच्या आग्नेय दिशेला असावे. ते शक्य नसल्यास उत्तर मध्य ते पूर्व मध्य या भागात ठेवावे.
…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
…..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.