आजचे राशिभविष्य – बुधवार – ७ एप्रिल २०२१
मेष – भागीदारी प्रकार सांभाळा
वृषभ – शुभ संकेत मिळतील
मिथुन – मेहनतीची चांगली पोचपावती मिळेल
कर्क – आश्वासनांवर अवलंबून राहू नका
सिंह – छोट्या समस्यांचा तणाव नको
कन्या – अनपेक्षित लाभ
तूळ – व्यवसाय बदल स्वीकारा
वृश्चिक – नातेसंबंधात कटुता नको
धनु – धोरणात्मक निर्णय विचारपूर्वक घ्या
मकर – सुसंवादातून मार्ग काढा
कुंभ – प्रसन्नता ठेवा
मीन – गाफील राहू नका
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे…