आजचे राशिभविष्य – गुरुवार – ८ एप्रिल २०२१
मेष – हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल
वृषभ – महत्वाची कामे मार्गी लागतील
मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवा
कर्क कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवा
सिंह – वेळापत्रकात बदल संभवतो
कन्या – मतभेदाचे प्रसंग युक्तीने सावरा
तूळ – अवघड काम सुलभ होईल
वृश्चिक – शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश
धनु – सहकाऱ्यांमध्ये समन्वय साधा
मकर – आत्मविश्वासामुळे बळ मिळेल
कुंभ – अनपेक्षित अर्थलाभ
मीन – गौरव होईल
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.