आजचे राशिभविष्य – गुरुवार – १ एप्रिल २०२१
मेष – संयम राखा
वृषभ – धार्मिक विधी पार पडेल
मिथुन – महत्त्वाची खरेदी होईल
कर्क – विनासायास काम पार पडेल
सिंह – दिवाणी कामे लक्षपूर्वक करावी
कन्या – मित्रपरिवार भेटेल
तूळ – कामाची पोचपावती मिळेल
वृश्चिक – अपेक्षित आर्थिक लाभ
धनु – ताणतणाव सांभाळा
मकर – एकावेळी अनेक जबाबदाऱ्या
कुंभ – खिलाडूवृत्तीने टीका स्वीकारा
मीन – कामात अचूकता साधा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे…