आजचे राशीभविष्य – बुधवार – ३ मार्च २०२१
मेष – आहार विहार सांभाळा
वृषभ – उसने पैशाचे व्यवहार सांभाळा
मिथुन – शुभवार्ता मिळेल
कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा
सिंह – सौम्य शब्दात नकार द्या
कन्या – अनपेक्षित फायदा
तूळ – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा
वृश्चिक – पाहुणे येती घरा
धनु – थोडी व्यावहारिकता दाखवा
मकर – संयम महत्त्वाचा
कुंभ – वास्तविकता स्वीकारा
मीन – व्यवसायात आवश्यक ते बदल करा
…….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.