शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आगळ्या वेगळ्या पध्दतीने ऑनलाईन प्रकाशन सोहळा

by India Darpan
सप्टेंबर 4, 2020 | 11:01 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


‘बियोंड मेडिसिन: ए टू ई फोर मेडिकल प्रोफेशन्ल्स’ पुस्तकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
नाशिक – वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेबाबत येणाऱ्या समस्यांमुळे प्रभावित होणारे सामाजिक वातावरण आणि वैयक्तिक ताणतणाव, हिंसाचार हे निकडीचे विषय आहेत. याच विषयावर वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. संदीप माने, डॉ. सुनिल थिदमे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे.
 ‘वियोंड मेडिसिन: ए टू ई फोर मेडिकल प्रोफेशन्ल्स’  (Beyond Medicine :  A to E for Medical Professionals) असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर आदी मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन होणार आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. कालीदास चव्हाण यांनी सांगितले की,  या पुस्तकात वैद्यकीय क्षेत्रातील विविध मार्गदर्शक तत्व आणि दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधान मिळविण्यासाठी उपयोगी पडतील असे सूत्र मांडण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना बरेच डॉक्टर यशस्वी होतात काही नैराश्याच्या भावनेतून मानसिकता ढासळून घेतात. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी औषधापलीकडे ज्या ज्या गोष्टी आवश्यक असूनही दुर्लक्षित आहेत त्यावर व्यवस्थित प्रकाश टाकण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष औषध व्यतिरिक्त अन्य बाबी औषधाप्रमाणेच उपयोगी असतात. यामध्ये डॉक्टर-रुग्ण संबंध सुधारणे मानवतेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण आहे. आरोग्यदायी समाज व सामाजिक स्वास्थ्य मजबूत करण्यातसाठी आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना हे पुस्तक वरदान ठरणार आहे. या पुस्तकात ओरिजिन फांडेशनचे संचालक डॉ. संदिप माने व डॉ. सुनिल थिदमे यांनीही डॉक्टर-रुग्ण संबंधावरील प्रश्नावर उलगडाच केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार (५ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता  www.parthlive.com    या संकेतस्थळावरुन ऑनलाईन होणार आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, विद्यार्थी व अभ्यासक यांनी पुस्तकाचा प्रकाशन सोहळयात ऑनलाईन उपस्थित रहावे असे आवाहन लेखकांकडून करण्यात येत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अन् पालटले करंजखेडचे रुपडे!

Next Post

‘अंतिम’ परीक्षांसाठी हे आहेत ३ पर्याय

Next Post
unnamed

'अंतिम' परीक्षांसाठी हे आहेत ३ पर्याय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011