बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आंदोलनातील डफलीचा हा आवाज संबंधितांपर्यंत पोहचेल का?

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 9:09 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200812 WA0017

नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसेस लवकरात लवकर सुरू कराव्यात या मागणीसाठी  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभरात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशातील लॉकडाउन पूर्णपणे हटवावे आणि पूर्ववत जनजीवन सुरु व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एन डी पटेल रोडवरील एसटीच्या विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक नितिन मैंद यांना निवेदन देत वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी एसटी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर डफली बचाव आंदोलन केले. यावेळी वामनराव गायकवाड, पवन पवार, बाळासाहेब शिंदे, दिपचंद दोंदे, अनिल आठवले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्माष्टमी विशेष! इस्कॉन मंदिरातील आजची ही कृष्णरुपे

Next Post

चांदवडला गोपाल कृष्ण मंदिरात रंगला जन्मोत्सव

Next Post
IMG 20200812 WA0018

चांदवडला गोपाल कृष्ण मंदिरात रंगला जन्मोत्सव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011