मुंबई – ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईट असलेल्या अॅमेझॉनने २६ जानेवारीसाठीच्या मेगा सेलची घोषणा केली आहे. २० ते २३ जानेवारी दरम्यान हा सेल राहणार आहे. त्यात अनेक वस्तूंवर बंपर सूट देण्यात येणार आहे. तर, प्राईम मेंबर्ससाठी १९ जानेवारीपासूनच हा सेल सुरू होणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा मेगा सेल भरविला जातो. त्याची अखेर घोषणा करण्यात आली आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/amazonIN/status/1349302127311548418