अहमदाबाद – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदबाद शहरात कर्फ्यू (संचारबंदी) लावण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातून अहमदाबादला येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकहून सध्या ट्रुजेट आणि अलायन्स एअर या दोन कंपन्यांच्या सेवा सुरू आहेत. प्रवाशांनी वैध तिकीट, बोर्डिंग पास आणि ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन गुजरात सरकारने केले आहे.
हा अलर्ट पुढीलप्रमाणे