नाशिक – दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर साकारलेले नाशिक फ्लॉवर पार्क हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे फ्लॉवर पार्क नक्की कसे आहे, ते कसे आकाराला आले, तेथे काय काय सुविधा आहेत, तिथे राहण्याचीही सुविधा आहे का, यासह अनेक शंकांचे निरसन करणारी आणि ”हिवाळ्यात फ्लॉवर पार्क, उन्हाळ्यात वॉटर पार्क” या अनोख्या संकल्पनेविषयी सांगत आहेत संचालक शशिकांत जाधव.
बघा ही विशेष मुलाखत